Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशKangana Ranaut : राहुल गांधींचा मॉर्फ केलेला फोटो शेअर केल्याने कंगना ट्विटरवर...

Kangana Ranaut : राहुल गांधींचा मॉर्फ केलेला फोटो शेअर केल्याने कंगना ट्विटरवर ट्रेंड, मंडीच्या खासदारावर टीकेचा भडिमार

[ad_1]

“लोक बघत आहेत. . . ते तुमच्या द्वेषाला उत्तर देतील,’ असं आणखी एका व्यक्तीनं लिहिलं आहे. कंगना रणौतने जातीय जनगणनेवरून राहुल गांधींची खिल्ली उडवली, पण तिच्याकडे *तेजस*, *धाकड*, *थलाइवी* असे अनेक फ्लॉप सिनेमे आले आहेत. स्वत:चे अपयश लक्षात घेता तिने इतरांना ट्रोल करू नये. राहुल गांधी हे अतिशय लोकप्रिय नेते असून त्यांना बचावाची गरज नाही. कंगना राणावतची  लाज वाटते तुझ्या आई-वडिलांनी तुला कशा प्रकारचे शिष्टाचार दिले. कृपया कारवाई @INCIndia,’ असे ट्विट करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments