Thursday, August 27, 2026
HomeसाताराSatara Lok Sabha | छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा मावळातील सरदारांच्या थेट वंशजांचा...

Satara Lok Sabha | छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा मावळातील सरदारांच्या थेट वंशजांचा उदयनराजेंना पाठिंबा

Satara Lok Sabha | छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा मावळातील सरदारांच्या थेट वंशजांचा उदयनराजेंना पाठिंबा

[ad_1]








सातारा, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा मावळातील सरदारांच्या थेट वंशजांनी साताऱ्यात (Satara Lok Sabha) येऊन लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांना पाठिंबा दर्शवला. सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे थेट वंशज उदयनराजे भोसले यांच्या समर्थनार्थ ते पुढे आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा मावळातील सरदारांचे थेट वंशजांनी साताऱ्यात येऊन उदयनराजेंना पाठिंबा दिला आणि ते प्रचारात सक्रिय झाले आहेत.

स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा राजधानीत रायरेश्वरावर जाऊन स्वराज्याची शपथ घेतली. ही शपथ घेतानाच बारा मावळमधील बारा सरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर होते आणि याच बारा मावळच्या सरदारांनी छत्रपतींचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी मोठे योगदान दिले. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा सरदारांचे थेट वंशज उदयनराजेंच्या समर्थनार्थ साताऱ्यात आले आहे.

हे ही वाचा :











[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments