<p>सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं. मंत्री भुजबळ यांनी पुतळ्याला अभिवादन केल्यावर मराठा आंदोलकांनी पुतळ्याला अभिषेक करत पुतळा स्वच्छ केला. पुतळ्याला आंदोलकांनी दुग्धाभिषेक घातला. </p>
Source link