Wednesday, September 9, 2026
HomeमनोरंजनSaroj Khan: वयाच्या १३व्या वर्षी लग्न आणि ८ महिन्याच्या मुलीचे निधन; जाणून...

Saroj Khan: वयाच्या १३व्या वर्षी लग्न आणि ८ महिन्याच्या मुलीचे निधन; जाणून घ्या सरोज खान यांच्याविषयी

[ad_1]

‘मदर ऑफ कोरियोग्राफी’ हा किताब मिळवणारी बॉलिवूड डान्सर म्हणजे सरोज खान. त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. सरोज यांनी संपूर्ण करिअरमध्ये तब्बल २०००हून अधिक गाण्यांसाठी कोरिओग्राफर म्हणून काम केले होते. आज २२ नोव्हेंबर रोजी सरोज खान यांचा वाढदिवस आहे. आज जरी त्या आपल्यात नसल्या तरी, त्यांच्या आठवणी आणि त्यांची कला आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. बॉलिवूडमधील सगळ्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या सरोज खान यांचा हा प्रवास अतिशय संघर्षमय होता. चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments