Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनSara Kahi Tichyasathi: संध्याला दिलेल्या वचनामुळे उमाला द्यावी लागणार का नात्यांची परिक्षा?...

Sara Kahi Tichyasathi: संध्याला दिलेल्या वचनामुळे उमाला द्यावी लागणार का नात्यांची परिक्षा? मालिका रंजक वळणावर

[ad_1]

खोतांनी उमाला केवळ एका अटीवर संध्याला भेटण्याची परवानगी दिली होती. उमाने संध्याकडून परत येताना तिची आठवण देखील पुन्हा घरी घेऊन यायची नाही, अशी ही अट होती. मात्र, उमा येताना तिची भाची ओवी हिला सोबत घेऊन आली होती. संध्याचा मृत्यू झाल्याने तिचं कार्य उरकेपर्यंतच ओवी या घरात राहील, असा सगळ्यांचा समज झाला होता. मात्र, आता उमाला सगळं सत्य सांगावं लागणार आहे. आईविना पोरकी झालेली ओवी आता कायम खोतांच्या घरात राहणार, हे देखील आता ती सगळ्यांना सांगणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments