Sara Kahi Tichyasathi: ओवी आणि निशीच्या पावलांनी खोतांच्या घरात येणार गौराई; आईविना लेकीला मिळणार नवं कुटुंब!

0
16
Sara Kahi Tichyasathi: ओवी आणि निशीच्या पावलांनी खोतांच्या घरात येणार गौराई; आईविना लेकीला मिळणार नवं कुटुंब!

आता वाजत गाजत खोतांच्या घरात गौरी येणार आहेत. मात्र, ओवीला मिळणारा मान पाहून काही सदस्यांच्या पोटात शूळ उठणार आहे. मात्र, उमा आणि तिचे पती आता खऱ्या अर्थाने ओवीचा देखील मुलगी म्हणून स्विकारण करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Source link