Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रAmit Shah In Mumbai : गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबईत; ‘या’ गणेशमंडळांना...

Amit Shah In Mumbai : गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबईत; ‘या’ गणेशमंडळांना देणार भेट

Amit Shah In Mumbai : गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबईत; ‘या’ गणेशमंडळांना देणार भेट

[ad_1]

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शहा हे मुंबई विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता अमित शहा हे दिल्लीसाठी रवाना होणार आहे. यावेळी अमित शहांच्या सुरक्षेसाठी मुंबईत केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. अमित शहांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे, तिथं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडूनही शहांच्या दौऱ्याचं विशेष नियोजन केलं जात असल्याची माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments