Sanjay Raut : २०१९ ला जिंकलेल्या जागावर चर्चाच होणार नाही, संजय राऊत यांनी काँग्रेसला पुन्हा सुनावले!

0
15
Sanjay Raut : २०१९ ला जिंकलेल्या जागावर चर्चाच होणार नाही, संजय राऊत यांनी काँग्रेसला पुन्हा सुनावले!

Sanjay Raut Slams Sanjay Nirupam: आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्ष काँग्रेस व शिवसेनेत जुंपली आहे. ‘शिवसेनेला २३ जागा देता येणार नाहीत असा सूर काँग्रेसमधून उमटल्यानंतर संजय राऊत भडकले आहेत. ‘२०१९ च्या लोकसभेला आम्ही २३ जागा लढलो होतो. त्यातील १८ जागा जिंकलो होतो. जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही, हे आधीच ठरलं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळं जागावाटपाचा पेच वाढण्याची शक्यता आहे. 

Source link