Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रSanjay Raut : इंडिया आघाडीचं ठरण्याआधीच महाविकास आघाडीत फटाके; संजय राऊतांनी टाकला...

Sanjay Raut : इंडिया आघाडीचं ठरण्याआधीच महाविकास आघाडीत फटाके; संजय राऊतांनी टाकला ‘बॉम्ब’

Sanjay Raut : इंडिया आघाडीचं ठरण्याआधीच महाविकास आघाडीत फटाके; संजय राऊतांनी टाकला ‘बॉम्ब’

[ad_1]

Sanjay Raut on Maharashtra Congress leaders : देशपातळीवर भाजपच्या विरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीचा संसार अद्याप नीट सुरू झालेला नसतानाच महाराष्ट्रात महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाची एकतर्फी घोषणाच करून टाकली आहे. शिवसेना लोकसभेच्या २३ जागा लढवणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments