Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रSanjay Rathod: मंत्री संजय राठोड यांच्याकडून पदाचा गैरवापर? आपल्याच संस्थेला भूखंड मिळवून...

Sanjay Rathod: मंत्री संजय राठोड यांच्याकडून पदाचा गैरवापर? आपल्याच संस्थेला भूखंड मिळवून दिल्याचा आरोप

[ad_1]

नेमके प्रकरण काय?

दरम्यान, नोव्हेंबर २०२२ मध्ये अखिल भारतीय बंजारा सेवा संघ या संस्थेने बंजारा समाजासाठी जमीन मिळावी, अशी मागणी केली. यानंतर राज्य सरकारने नवी मुंबईतील सिडकोच्या ताब्यात असलेला ५,६०० चौरस मीटरचा भूखंड श्री संत रामराव महाराज चॅरिटेबल या संस्थेला दिला, ज्याचे प्रमुख संजय राठोड आहेत. मात्र, याआधी जून २०२३ मध्ये संजय राठोड यांचे खासगी सचिव विशाल राठोड यांनी मंत्र्यांच्या लेटर हेडवर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहिले. बंजारा समाजासाठी भूखंड निश्चित झाल्यानंतर तो श्री संत डॉ. रामराव महाराज चॅरिटेबल संस्थेच्या नावाने वितरीत करण्यात यावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments