Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रSangli Accident : सांगलीत लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेली क्रुझर लक्झरी बसवर आदळली,...

Sangli Accident : सांगलीत लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेली क्रुझर लक्झरी बसवर आदळली, ७ जणांचा मृत्यू

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, विजयपूर -गुहागर महामार्गावर (vijaypur guhagar highway) सांगली जिल्ह्यातील जतवरून येणाऱ्या जत- मुंबई ट्रॅव्हल्सला क्रूजर गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात क्रूजरमधील पाच जणांचा  जागीच मृत्यू झाले तर २ जणांनी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच अंतिम श्वास घेतला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments