
[ad_1]
सना चित्रपट विश्वात गाजली असली, तरी तिच्या या कामाला कुटुंबाकडून प्रचंड विरोध झाला. अखेर कुटुंबियांच्या विरोधात जाऊन सनाने मनोरंजन विश्वात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्री सना सईदच्या वडिलांना आपल्या मुलीने बॉलिवूडमध्ये करिअर करावे, असे अजिबात वाटत नव्हते. सनाने जेव्हा ‘ स्टुडंट ऑफ द इयर’मध्ये बिकिनी घातली होती, तेव्हा तिचे वडील भडकले होते. मात्र, सना या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत बिनधास्त पुढे जात राहिली.
[ad_2]
Source link
