Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनSana Khan: सना खानने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी, दुसऱ्यांदा होणार आई

Sana Khan: सना खानने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी, दुसऱ्यांदा होणार आई

[ad_1]

सिनेसृष्टीला अलविदा करणाऱ्या सना खानने आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती तिने चाहत्यांना दिली. दीड वर्षांपूर्वी सनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. आता सना खान दुसऱ्यांदा गरोदर आहे. सनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments