Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रआठव्यांदा आमदार आणि भावी मुख्यमंत्रीही… विधानसभेच्या निकालाआधीच पुण्यात झळकले अजित पवारांचे पोस्टर!

आठव्यांदा आमदार आणि भावी मुख्यमंत्रीही… विधानसभेच्या निकालाआधीच पुण्यात झळकले अजित पवारांचे पोस्टर!

[ad_1]

Ajit Pawar News: महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान झाले. तर, राज्यात कुणाची सत्ता येणार, हे उद्या म्हणजेच २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याआधीच पुण्यात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर झळकल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. मात्र, काही वेळानंतर हे पोस्टर हटवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गटातील नेत्यांनी हे पोस्टर लावले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments