Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रSamruddhi Mahamarg Accident: दिवाळीसाठी पुण्याहून घरी जात असतांना काळाचा घाला; समृद्धी मार्गावर...

Samruddhi Mahamarg Accident: दिवाळीसाठी पुण्याहून घरी जात असतांना काळाचा घाला; समृद्धी मार्गावर भीषण अपघातात एक ठार

Samruddhi Mahamarg Accident: दिवाळीसाठी पुण्याहून घरी जात असतांना काळाचा घाला; समृद्धी मार्गावर भीषण अपघातात एक ठार

[ad_1]

धडकेनंतर कार पलटी होऊन अपघात झाला. अपघातात कौस्तुभ मुळे हा जागीच ठार झाला. तर अंकित गडकरी, कार्तिक निपोडे आणि संदेश गावडे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे मुळे कुटुंबावर मोठे दुःखद संकट कोसळले असून दिवाळी सणावर विरजण पडले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments