Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रSameer Bhujbal : महायुतीला मोठा दणका! छगन भुजबळ यांच्या पुतण्याची बंडखोरी, नांदगावमधून...

Sameer Bhujbal : महायुतीला मोठा दणका! छगन भुजबळ यांच्या पुतण्याची बंडखोरी, नांदगावमधून अपक्ष लढणार

[ad_1]

Mahayuti : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर बंडाला तोंड देणाऱ्या महायुतीला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. महायुतीतील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा देत त्यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments