Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रNCP-SP Candidate List : बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार; शरद पवार...

NCP-SP Candidate List : बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार; शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर, वाचा एका क्लिकवर

[ad_1]

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून काल महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं ६५ उमेदवारांची यादी कालच जाहीर केली आहे. आता काँग्रेसच्या यादीची प्रतिक्षा आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारी यादी जाहीर केली. दुसरी यादी कदाचित उद्या अंतिम होईल. ती उद्या किंवा परवा घोषित होईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments