Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रSambhaji Nagar : संभाजीनगरातील ५० पेक्षा अधिक तरुण आयसीसच्या संपर्कात, एनआयएच्या आरोप...

Sambhaji Nagar : संभाजीनगरातील ५० पेक्षा अधिक तरुण आयसीसच्या संपर्कात, एनआयएच्या आरोप पत्रात खळबळजनक माहिती

[ad_1]

राष्ट्रीय तपास पथकाने राज्य भरात मोठी कारवाई केली होती. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात संभाजी नगर येथून आयटी इंजिनिअर असलेल्या जोएबची भरती केली होती. जोएबची भरती ही लिबियातील मोहंमद शोएब खानने भरती केली होती. जोएब हा शोएबसाठी स्लिपर सेल म्हणून काम करत होता. तो आयसीसमध्ये संभाजी नगर येथून तरुणांची दहशतवादी संघटनेत भरती करत होता. त्याने देशातील अतिसंवेदनशील ठिकाणांवर घातपात करण्याची योजना आखली होती. यानंतर हे सर्व अफगाणिस्तान तसेच तुर्कियेत पळून जाणार होते, अशी माहिती एनआयएने न्यायालयात सादर केलेल्या चार्जशिटमध्येमध्ये म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments