Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रSambhaji Nagar : पोटात ६ महिन्यांचा गर्भ अन् समोर दीड वर्षांची चिमुकली;...

Sambhaji Nagar : पोटात ६ महिन्यांचा गर्भ अन् समोर दीड वर्षांची चिमुकली; वडिलांना फोन करून विवाहितेने संपवल जीवन

Sambhaji Nagar : पोटात ६ महिन्यांचा गर्भ अन् समोर दीड वर्षांची चिमुकली; वडिलांना फोन करून विवाहितेने संपवल जीवन

[ad_1]

Woman Ended her life in Sambhaji Nagar : संभाजी नगर येथे एक हृदय द्रावक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून तसेच व्यसनामुळे एका सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेने तिच्या दीड वर्षांच्या चिमुकली समोर गळफास घेऊन जीवन संपवले. मृत्यूपूर्वी तिने आपल्या वडिलांना फोन करत घरी घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, त्यापूर्वीच तिने टोकाचे पाऊल उचलले. बुधवारी रात्री २ वाजता ही घटना उघडकीस आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments