Thursday, September 17, 2026
HomeमनोरंजनSalman Khan Security : सलमान खानची सुरक्षा वाढवली! आता भाईजानवर २४ तास...

Salman Khan Security : सलमान खानची सुरक्षा वाढवली! आता भाईजानवर २४ तास ‘एआय’ सीसीटीव्हीचं लक्ष राहणार

[ad_1]

Salman Khan Security Increased : मुंबईत झालेल्या बाबा सिद्दीकी हत्याकांडानंतर आता बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान याच्या जीवाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन त्याची सुरक्षा वाढवण्यात आले आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटभोवती सुरक्षा वाढवण्यासोबतच सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे बऱ्याच दिवसांपासून सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याच्या घरावर गोळीबार देखील झाला होता. आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर या टोळीची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी भाईजानच्या सुरक्षेचा तगडा बंदोबस्त केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments