Thursday, September 17, 2026
Homeमनोरंजनपावसाचा हाहाकार! सुपरस्टार रजनीकांत यांच्या आलिशान बंगल्यातही शिरले पाणी; स्टाफची उडाली तांराबळ

पावसाचा हाहाकार! सुपरस्टार रजनीकांत यांच्या आलिशान बंगल्यातही शिरले पाणी; स्टाफची उडाली तांराबळ

[ad_1]

Chennai rains Rajinikanth’s house flooded : चेन्नई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर, वाहतूक कोंडी आणि अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. या महापुराचा सामना करण्यासाठी शहरातील पायाभूत सुविधांना देखील संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे रहिवासी अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. डेक्कन हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, शहरातील एक ऐतिहासिक ठिकाण असलेल्या पोएस गार्डनमधील सुपरस्टार रजनीकांत यांच्या आलिशान व्हिलामध्ये देखील हे पाणी शिरले आहे. सध्याही ही परिस्थिती दाखवणारी, पुराचे दर्शन घडवणारी अनेक दृश्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना धडकी भरवत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments