
बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सुपरस्टार अभिनेता सलमान खानचा आज २७ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. सलमान कुटुंबीयांसोबत आणि चाहत्यांसोबत त्याचा ५८वा वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसत आहे. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानवर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. सलमानने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तुम्हाला सलमानचा पहिला चित्रपट कोणता माहिती आहे का? आणि या चित्रपटासाठी त्याला किती मानधन मिळाले होते? चला जाणून घेऊया…








