Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनSalman Khan: मुंबईतील ‘या’ भागात सलमान खान बांधणार १९ मजल्यांचं आलिशान हॉटेल!

Salman Khan: मुंबईतील ‘या’ भागात सलमान खान बांधणार १९ मजल्यांचं आलिशान हॉटेल!

Salman Khan: मुंबईतील ‘या’ भागात सलमान खान बांधणार १९ मजल्यांचं आलिशान हॉटेल!

[ad_1]

अभिनेता सलमान खान देखील वांद्र्याच्या याच भागात राहतो. त्याच्या घरापासून जवळच हा प्लॉट आहे. हॉटेलच्या प्लॉटवर आधी स्टारलेट नावाची सोसायटी होती, जिथे सलमान खान याच्या कुटुंबियांनी अपार्टमेंट खरेदी केली होती. सुरुवातीला या इमारतीचा पुनर्विकास करण्याची योजना बनली होती. मात्र, खान कुटुंबाने नंतर तो बेत बदलल्याचे सांगितले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments