Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनSalman Khan : भाईजानच्या चाहत्यांना थांबावं लागणार! मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे सलमान...

Salman Khan : भाईजानच्या चाहत्यांना थांबावं लागणार! मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय

[ad_1]

Salman Khan Sikandar Teaser : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘सिकंदर’ या चित्रपटाचा टीझर शुक्रवारी म्हणजेच भाईजानच्या वाढदिवशी रिलीज होणार होता. यासाठी चाहते खूप उत्सुक होते, पण आता त्याचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनाच्या दु:खात चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असून, चाहत्यांना थोडे थांबण्यास आणि समजून घेण्यास सांगितले आहे. आता हा टीझर पुढे कोणत्या दिवशी रिलीज होणार हेही निर्मात्यांनी सांगितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments