
[ad_1]
बऱ्याच चर्चा आणि दीर्घ काळ वाट पाहिल्यानंतर प्रभासच्या ‘सालार: पार्ट १ सीझफायर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. प्रभासचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते. प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे ‘सालार’च्या ट्रेलरमध्ये प्रभासचा धमाल अवतार पाहायला मिळाला आहे. ट्रेलर पाहूनच अंदाज येत आहे की, हा चित्रपट पडद्यावर अॅक्शन आणि थ्रिलचा डबल डोस देणार आहे. ‘सालार’च्या ३ मिनिटे ४७ सेकंदांच्या ट्रेलरमध्ये प्रभासची दमदार अॅक्शन सर्वांची मनं जिंकून घेत आहे. अभिनेता प्रभास गेल्या काही काळापासून एका हिट चित्रपटाची वाट पाहत आहे.
[ad_2]
Source link
