Salaar Box Office Collection: ‘सालार’ गाठणार ३०० कोटींचा टप्पा! ६व्या दिवशी किती कमावले? वाचा…

0
15
Salaar Box Office Collection: ‘सालार’ गाठणार ३०० कोटींचा टप्पा! ६व्या दिवशी किती कमावले? वाचा…


Salaar Box Office Collection Day 6: साऊथ स्टार प्रभास याचा ‘सालार‘ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत आहे. हा चित्रपट २२ डिसेम्बरला प्रदर्शित झाला होता. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, यासोबतच ‘सालार’ने बॉक्स ऑफिसवरही मोठी कमाई केली आहे. आठवड्याच्या मधल्या दिवसातही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. ‘सालार: पार्ट १ सीझफायर’ने रिलीजच्या सहाव्या दिवशीही बक्कळ कमाई केली आहे.



Source link