Monday, August 24, 2026
Homeदेश-विदेशProvident Fund | पीएफमध्ये खातं आहे? पैसे काढायचेत? पण आता 'या' पर्यायातून...

Provident Fund | पीएफमध्ये खातं आहे? पैसे काढायचेत? पण आता ‘या’ पर्यायातून नाही येणार पैसे काढता | Navarashtra (नवराष्ट्र)

Provident Fund | पीएफमध्ये खातं आहे? पैसे काढायचेत? पण आता ‘या’ पर्यायातून नाही येणार पैसे काढता | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

epfo

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने कोविड आगाऊ सुविधा बंद केली आहे. कोरोना महामारीच्या काळात ईपीएफओने खातेधारकांना त्यांच्या पीएफ खात्यातून आगाऊ स्वरूपात पैसे काढण्याची सुविधा दिली होती. मात्र, आता ही सुविधा काढून टाकण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने कोविड आगाऊ सुविधा बंद केली आहे. कोरोना महामारीच्या काळात ईपीएफओने खातेधारकांना त्यांच्या पीएफ खात्यातून आगाऊ स्वरूपात पैसे काढण्याची सुविधा दिली होती. मात्र, आता ही सुविधा काढून टाकण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सात महिन्यांपूर्वी जाहीर केले होते की, कोविड 19 साथीचा रोग यापुढे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी नाही. एका आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे ईपीएफओ अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने म्हटले की, या संदर्भातील अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही. सॉफ्टवेअरमधील नॉन-रिफंडेबल कोविड अॅडव्हान्सची तरतूद काढून टाकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे सदस्य त्यासाठी अर्ज करू शकत नाहीत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments