Wednesday, September 23, 2026
HomeमनोरंजनSaif Ali Khan: पतौडी पॅलेसच्या पेटिंगचे पैसे वाचवण्यासाठी सैफ अली खान लढवतो...

Saif Ali Khan: पतौडी पॅलेसच्या पेटिंगचे पैसे वाचवण्यासाठी सैफ अली खान लढवतो अनोखी शक्कल, बहिण सोहाने केला खुलासा

[ad_1]

बॉलिवूडचा नवाब म्हणून अभिनेता सैफ अली खान ओळखला जातो. शाही कुटुंबातील सैफकडे वडिलोपार्जित ८०० कोटी रुपयांचा पतौडी पॅलेज आहे. अनेकदा सैफचे कुटुंबीय व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून पतौडी पॅलेसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतात. या पतौडी पॅलेसमध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण देखील झाले आहे. आता सैफची बहिण सोहा अली खानने पतौडी पॅलेसविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पतौडी पॅलेसमध्ये अनेक गालिचे का आहेत? तो पेंट करताना काय वापरले जाते? अशा अनेक गोष्टी सोहाने सांगितल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments