Sunday, September 6, 2026
HomeमनोरंजनSai Pallavi: ‘पुष्पा २’मध्ये साई पल्लवीची एन्ट्री होणार? चित्रपटातील ‘या’ भूमिकेत झळकणार!

Sai Pallavi: ‘पुष्पा २’मध्ये साई पल्लवीची एन्ट्री होणार? चित्रपटातील ‘या’ भूमिकेत झळकणार!

Sai Pallavi: ‘पुष्पा २’मध्ये साई पल्लवीची एन्ट्री होणार? चित्रपटातील ‘या’ भूमिकेत झळकणार!

[ad_1]

मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटात साई पल्लवीची भूमिका खूप खास असणार आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाच्या पहिल्या भागात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना ही जोडी झळकली होती. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले होते. मात्र, आता असे म्हंटले जात आहे की, ‘पुष्पा’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागात रश्मिका अल्लू अर्जुनसोबत असणारच आहे. पण, आता साई पल्लवी देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात साई पल्लवीचा कॅमिओ बघायला मिळू शकतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments