Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनSachin Pilgaonkar: अभिनेता सचिन पिळगावकर उलगडणार रुपेरी पडद्यावरचा प्रवास, जाणून घ्या कधी...

Sachin Pilgaonkar: अभिनेता सचिन पिळगावकर उलगडणार रुपेरी पडद्यावरचा प्रवास, जाणून घ्या कधी आणि कुठे?

Sachin Pilgaonkar: अभिनेता सचिन पिळगावकर उलगडणार रुपेरी पडद्यावरचा प्रवास, जाणून घ्या कधी आणि कुठे?

[ad_1]

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव म्हणजे सचिन पिळगावकर. त्यांनी अभिनयाच्या जोरावर केवळ मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर बॉलिवूडमध्येही स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी ‘शोले’, ‘नदीया के पार’, ‘अखियों के झरोखों से’ अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता सचिन पिळगाव यांचा इंडस्ट्रीमधील संपूर्ण प्रवास प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे. तोही त्यांच्याकडून. जाणून घ्या कधी आणि कुठे…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments