Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशRussia Presidential Election : रशियात पुन्हा एकदा पुतिन सरकार! भरघोस मतांनी जिंकली...

Russia Presidential Election : रशियात पुन्हा एकदा पुतिन सरकार! भरघोस मतांनी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक

Russia Presidential Election : रशियात पुन्हा एकदा पुतिन सरकार! भरघोस मतांनी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक

[ad_1]

सर्वाधिक काळ राहिलेले राष्ट्राध्यक्ष; जोसेफ स्टालिन यांचा रेकॉर्ड मोडला

व्लादिमीर पुतिन हे सर्वाधिक काळ राष्ट्रपती राहिले आहेत. ते १९९९ पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत. बोरिस येल्तसिन यांच्या नंतर ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ८० लाखांहून अधिक मतदारांनी ऑनलाईन मतदानाचा हक्क बजावला. रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्लादिमीर पुतिन यांनी पहिले मतदान करत त्यांचा हक्क बजावला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments