RPSC recruitment 2024: सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती, आजपासून अर्जाला सुरुवात!

0
17
RPSC recruitment 2024: सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती, आजपासून अर्जाला सुरुवात!


आरपीएससी अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक २०२४ च्या २०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्यात हिंदी- ३७, इंग्रजी- २७,  राज्यशास्त्र- ०५, इतिहास- ०३,  समनाय संस्कृत- ३८,  ३८ साहित्य- ४१, व्याकरण- ३६, धर्मशास्त्र- ०३, ज्योतिष गीत- ०२, यजुर्वेद- ०२, ज्योतिष फलित- ०१, ऋग्वेद- ०१, समनाय दर्शन- ०१, भाषा विज्ञान- ०१ आणि योग विज्ञान- ०१ यांचा समावेश आहे. या भरतीसाठी उमेदवारांचे वय २१ ते ४० वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. 



Source link