Ronit Roy Wedding: अभिनेता रोनित रॉयने दुसऱ्यांदा केले लग्न, पत्नीला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल

0
2
Ronit Roy Wedding: अभिनेता रोनित रॉयने दुसऱ्यांदा केले लग्न, पत्नीला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल


सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. अभिनेता अरबाज खानने नुकताच दुसऱ्यांदा निकाह केला आहे. त्याच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यापाठोपाठ अभिनेता रोनित रॉय दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. त्याने लग्नाला २० वर्षे पूर्ण झाली म्हणून पुन्हा लग्न केले आहे.



Source link