
[ad_1]
Chandrapur Tiger Death : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासूंन वाघांच्या मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे प्राणी प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या पाच दिवसात विविध कारणांमुळे सावली वनरीक्षेत्रात तीन वाघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
[ad_2]
Source link
