Rohit Pawar: एमआयडीसीच्या पैशांची परदेश दौऱ्यांवर उधळपट्टी; रोहित पवारांचे फडणवीसांवर गंभीर आरोप

0
18
Rohit Pawar: एमआयडीसीच्या पैशांची परदेश दौऱ्यांवर उधळपट्टी; रोहित पवारांचे फडणवीसांवर गंभीर आरोप


फडणवीसांचे ओएसडी कौस्तुभ धवसे यांच्या परदेश दौऱ्यावर १ कोटी ८८ लाख खर्च आल्याची माहिती मिळाली. कौस्तुभ धवसे कशासाठी या दौऱ्याला गेले होते, असा प्रश्न रोहित पवार यांनी अजित पवार यांना विचारला. याशिवाय, ५ लोकांसाठी ६० लाख रुपये खर्च कसा झाला, याची कॅगने चौकशी करावी. तसेच बिझनेस क्लास कोणाला आहे. कौस्तुभ धवसे हे कसे प्रवास करतात. ३०- ३० हजारांच्या रुपये तिकिटावर ते प्रवास करतात. मात्र, अधिकारी देखील असे करत नाही. एमआयडीसीच्या पैशांवर परदेश दौरा झाला, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.



Source link