Rishi Kapoor Birth Anniversary: ऋषी कपूर यांच्या दमदार अभिनयाने सजलेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

0
17
Rishi Kapoor Birth Anniversary: ऋषी कपूर यांच्या दमदार अभिनयाने सजलेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

डी डे

२०१३मध्ये रिलीज झालेल्या ‘डी डे’ या चित्रपटात ऋषी कपूर यांनी एका गँगस्टरची भूमिका साकारली होती. यामध्ये इरफान खान, अर्जुन रामपाल, श्रुती हासन आणि हुमा कुरेशीसारखे बॉलिवूड कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. ‘डी डे’ चित्रपटात ऋषी कपूरला नकारात्मक भूमिकेत काम करताना पाहून प्रेक्षकांना वेगळाच धक्काच बसला होता. मात्र, त्यांची भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली होती.

Source link