Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनRimjhim Gire Sawan: भर पावसात शूट झालं होतं अमिताभ बच्चन यांचं गाणं;...

Rimjhim Gire Sawan: भर पावसात शूट झालं होतं अमिताभ बच्चन यांचं गाणं; अभिनेत्रीलाही करावी लागली तारेवरची कसरत!

[ad_1]

याशिवाय अमिताभ बच्चन मौसमी चॅटर्जी यांच्यापेक्षा खूप उंच आहेत, त्यामुळे शूटिंगदरम्यान त्यांचा वेग जुळवणे त्यांच्यासाठी किती कठीण होते? यावर बोलताना मौसमी चॅटर्जी यांनी गंमतीशीरपणे सांगितले की, अमिताभ भलेही त्यांच्यामुळे छोटी पावले टाकत होते, पण ते पुढे निघून जात. अशावेळी त्यांच्या लक्षात आले की, ते आपला वेग पुन्हा मंदावत. यामुळे कॅमेरा सतत मौसमी यांच्यावर फोकस व्हायचा.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments