Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रResident Doctor Strike : राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा आजपासून बेमुदत संप; रुग्णांचे हाल...

Resident Doctor Strike : राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा आजपासून बेमुदत संप; रुग्णांचे हाल होणार

Resident Doctor Strike : राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा आजपासून बेमुदत संप; रुग्णांचे हाल होणार

[ad_1]

यामुळे निवासी डॉक्टर हे ७ फेब्रुवारीला संपावर जाणार होते. मात्र, यावेळी अजित पवार यांनी बैठक घेत राज्यातील निवासी डॉक्टरांना १० तारखेच्या आत वेतन मिळेल, विद्या वेतनात १० हजार रुपये वाढ करण्यासाठी येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येईल, डॉक्टरांच्या वसतिगृहांची दुरुस्ती अशी विविध आश्वासणे दिली होती. मात्र, यावर दोन आठवडे होऊनही कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे आजपासून अनिश्चित काळासाठी निवासी डॉक्टरांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments