Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यस्मरण अभिवादन सभा: डॉ. अलका विजयकांत परकाळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

पुण्यस्मरण अभिवादन सभा: डॉ. अलका विजयकांत परकाळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली


साहस Times :- आदरणीय निब्बाण पञ्ञति सदस्य डॉ. अलका विजयकांत परकाळे यांच्या अकस्मात निधनाने बौद्ध धम्म प्रचार व आंबेडकरी चळवळीतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांचे योगदान आणि मार्गदर्शन स्मरण करण्यासाठी रविवार, १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४:०० वाजता निब्बाण पञ्ञति धम्म सेंटर, भांडुप पश्चिम, मुंबई येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे.

सर्वांनी उपस्थित राहून ताईंच्या धम्म सेवेला अभिवादन करण्याचे आवाहन निब्बाण पञ्ञति संस्थेच्यावतीने करण्यात येत आहे.

कार्यक्रम स्थळ:
निब्बाण पञ्ञति धम्म सेंटर, बी-३०५, तिसरा मजला, नेपच्यून मेट्रो मॉल, एल.बी.एस. मार्ग, भांडुप पश्चिम, मुंबई – ४०००७८

संपर्क: ९८१९० १९२८९

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments