Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनRavi Teja: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्यावर झाली शस्त्रक्रिया, वाचा प्रकृतीविषयी

Ravi Teja: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्यावर झाली शस्त्रक्रिया, वाचा प्रकृतीविषयी

[ad_1]

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रवी तेजा सध्या चर्चेत आहे. त्याची मोठी सर्जरी झाल्याची माहिती समोर आली आहे. आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना त्याला दुखापत झाली. अभिनेत्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि चित्रीकरण पूर्ण केले. त्यामुळे झालेली दुखापत ही वाढली. डॉक्टरांनी ती दुखापत पाहिल्यावर थेट सर्जरी करण्याचा सल्ला दिला. आता रवीची सर्जरी झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या रवीची प्रकृती देखील स्थिर आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments