Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनRashmika Mandanna: 'मी आज जे काही ते अल्लू अर्जुन आणि रणबीर कपूरमुळे',...

Rashmika Mandanna: ‘मी आज जे काही ते अल्लू अर्जुन आणि रणबीर कपूरमुळे’, रश्मिका मंदाना असे का म्हणाली

Rashmika Mandanna: ‘मी आज जे काही ते अल्लू अर्जुन आणि रणबीर कपूरमुळे’, रश्मिका मंदाना असे का म्हणाली

[ad_1]

पुष्पा २ द रुल या सिनेमातील श्रीवल्लीच्या भूमिकेत रश्मिका मंदानाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातील अभिनयासाठी रश्मिका मंदानाचे कौतुक होत आहे. एका चाहत्याच्या कौतुकाला उत्तर देताना रश्मिकाने अल्लू अर्जुन आणि रणबीर कपूरला ‘ती आज जी अभिनेत्री आहे’ त्याचे श्रेय दिले. पण रश्मिकाने अल्लू अर्जुन आणि रणबीर कपूरला तिच्या यशाच्या श्रेय का दिले? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्यामागचे कारण…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments