Wednesday, August 12, 2026
HomeमनोरंजनRapper Raftaar : रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा अडकला विवाह बंधनात! कोण आहे त्याची...

Rapper Raftaar : रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा अडकला विवाह बंधनात! कोण आहे त्याची ही नवरी?

Rapper Raftaar : रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा अडकला विवाह बंधनात! कोण आहे त्याची ही नवरी?

[ad_1]

कोण आहे रॅपर रफ्तार? 

रफ्तारने बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत, ज्यात ‘धाकड’, ‘ढिशूम’, ‘ऑल ब्लॅक’, ‘बेबी मारवाके मानेगी’, ‘हसीनो का दीवाना’, ‘जानू’, ‘डान्स का शौक’, ‘जिंदा है’, ‘घना कसुटा’ यांचा समावेश आहे. त्याने ‘एमटीव्ही हसल’, ‘डान्स इंडिया डान्स’ आणि ‘रोडीज’ यांसारख्या रिॲलिटी शोचे परीक्षणही केले आहेत. आजकाल रॅपर एमटीव्ही ‘हसल सीझन ४’ जज करत आहे. रिपोर्ट्सनुसार, रॅपरची एकूण संपत्ती ८० कोटी रुपये आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments