Ranvir Shorey : ‘प्रभु श्रीराम, मला माफ करा!’, रणवीर शौरीने का मागितली माफी?

0
23
Ranvir Shorey : ‘प्रभु श्रीराम, मला माफ करा!’, रणवीर शौरीने का मागितली माफी?


आपल्या वैशिष्टपूर्ण अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा आणि जागतिक पातळीवरील चित्रपट निर्मात्यांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणजे रणवीर शौरी. तो नेहमीच अभिनयाशिवाय त्याच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखला जातो. अनेकदा त्याला ट्रोल देखील केले जाते. सध्या सोशल मीडियावर रणवीरची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्याने प्रभू श्रीराम यांची माफी मागितली आहे.



Source link