Randeep Hooda’s Wife: कोण आहे रणदीप हुड्डाची होणारी पत्नी लिन लेशराम

0
19
Randeep Hooda’s Wife: कोण आहे रणदीप हुड्डाची होणारी पत्नी लिन लेशराम


कोण आहे लिन लेशराम?

रणदीप हुड्डा लिन लेशरामला गेल्या काही वर्षांपासून डेट करत आहे. लिनने बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती एक अभिनेत्री असण्यासोबतच व्यावसायिका देखील आहे. तिचा ‘Shampoo Sana’ नावाचा एक ज्वेलरी ब्रांड आहे. तिचे वय ३७ वर्षे आहे. ती प्रियांका चोप्राच्या ‘मेरी कॉम’ आणि करीना कपूरसोबत एका चित्रपटात दिसली होती. लिनने काही कार्यक्रमात देखील सहभाग घेतला होता. लिन ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाखो चाहते आहेत.



Source link