Ranbir Kapoor : बॉबी देओलने शर्ट काढताच घाबरलो होतो; रणबीर कपूरने सांगितला किस्सा

0
21
Ranbir Kapoor : बॉबी देओलने शर्ट काढताच घाबरलो होतो; रणबीर कपूरने सांगितला किस्सा

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत असणारा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये रणबीरने चित्रपटाच्या ऑडिशनच्या वेळचा किस्सा सांगितला आहे.

Source link