Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनRana Daggubati Birthday: मृत्यूशी झुंज दिली, एक डोळाही निकामी! राणा दग्गुबातीबद्दल 'हे'...

Rana Daggubati Birthday: मृत्यूशी झुंज दिली, एक डोळाही निकामी! राणा दग्गुबातीबद्दल ‘हे’ माहितीय का?

Rana Daggubati Birthday: मृत्यूशी झुंज दिली, एक डोळाही निकामी! राणा दग्गुबातीबद्दल ‘हे’ माहितीय का?

[ad_1]

Happy Birthday Rana Daggubati: साऊथचा अभिनेता राणा दग्गुबाती त्याच्या ‘बाहुबली’ चित्रपटातील ‘भल्लाल देव’ या भूमिकेमुळे अधिक लोकप्रिय झाला. आज (१४ डिसेंबर) राणा दग्गुबाती त्याचा ४०वा वाढदिवस साजरा करत आहेत. ‘बाहुबली’ या चित्रपटात राणाने खलनायकाची भूमिका साकारली होती. पण, खऱ्या आयुष्यात राणा अगदी एका हिरोप्रमाणे शूर आहे. अभिनयाचं बाळकडू राणा दग्गुबाती याला त्याच्या कुटुंबातूनच मिळालं. फिल्मी बॅकग्राऊंड असलेल्या कुटुंबातच राणा दग्गुबाती याचा जन्म झाला. त्यामुळे मनोरंजन विश्वात स्थिरस्थावर होण्यासाठी त्याला फार संघर्ष करावा लागला नाही. मात्र, त्याच्या आरोग्याने अभिनेत्याला अक्षरशः मृत्युदेवतेचं दर्शन घडवलं होतं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments