Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशRam Temple | राम मंदिरासाठी 'त्यांनी' जमीन विकून केले एक कोटी दान;...

Ram Temple | राम मंदिरासाठी ‘त्यांनी’ जमीन विकून केले एक कोटी दान; रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मिळालं निमंत्रण | Navarashtra (नवराष्ट्र)

Ram Temple | राम मंदिरासाठी ‘त्यांनी’ जमीन विकून केले एक कोटी दान; रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मिळालं निमंत्रण | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

राम मंदिरासाठी ‘त्यांनी’ जमीन विकून केले एक कोटी दान; रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मिळालं निमंत्रण

अयोध्येत राम मंदिराचे काम आता अंतिम टप्यात आले असून, 22 जानेवारीला मंदिराचे उद्घाटन होणार आहे. राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराचे काम आता अंतिम टप्यात आले असून, 22 जानेवारीला मंदिराचे उद्घाटन होणार आहे. राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यामध्ये राम मंदिरासाठी दान देणाऱ्या पहिल्या देणगीदारालाही निमंत्रण मिळाले आहे.

उत्तर प्रदेशातील प्रतापगड इथले सियाराम यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच राम मंदिरासाठी एक कोटी रुपयांचे दान दिले होते. मंदिर बांधकामासाठी पहिले देणगीदार म्हणूनच त्यांना ओळखले जाते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments