Ram Mandir : सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे राम मंदिर सोहळ्यास जाणार नाहीत, काँग्रेसनं दिलं ‘हे’ कारण

0
16
Ram Mandir : सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे राम मंदिर सोहळ्यास जाणार नाहीत, काँग्रेसनं दिलं ‘हे’ कारण

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी पक्षाच्या तीन नेत्यांना आमंत्रण मिळाल्याचं काँग्रेसनं सांगितलं होतं. योग्य वेळी निर्णय जाहीर करू, असंही पक्षानं स्पष्ट केलं होतं. त्यावर काँग्रेसनं आज भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सोहळ्यात सहभागी होण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. मात्र, पक्षानं आता वेगळा निर्णय घेतला आहे.

Source link