Ram Mandir Pran Pratishtha: रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच खास आमंत्रण; आलिया भट्ट-रणबीर कपूर अयोध्येला जाणार!

0
17
Ram Mandir Pran Pratishtha: रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच खास आमंत्रण; आलिया भट्ट-रणबीर कपूर अयोध्येला जाणार!


Ram Mandir Pran Pratishtha Invitation In Bollywood: येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात ‘राम लल्ला’च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येतील हा सोहळा कोट्यवधी भाविकांसाठी खास असणार आहे. भाविकांमध्ये देखील या सोहळ्याची उत्सुकता वाढत आहे. या महत्त्वपूर्ण दिवशी अयोध्येत बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. अनेक बॉलिवूड कलाकारांना राम मंदिर समितीकडून आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. अभिनेते रजनीकांत यांना देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. आता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना देखील ‘राम लल्ला’च्या प्राणप्रतिष्ठेच आमंत्रण मिळालं आहे.



Source link