Ram Mandir : उपमुख्यमंत्री अजित पवारांना राममंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण, महाराष्ट्रातून ८८९ जण निमंत्रित

0
17
Ram Mandir : उपमुख्यमंत्री अजित पवारांना राममंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण, महाराष्ट्रातून ८८९ जण निमंत्रित

श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदार आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, देवेंद्र फडणवीस तसेच उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. 

Source link